IPS D Rupa : गुन्हेगारांना धडकी भरवणाऱ्या 'आयपीएस' अधिकारी; डी रूपा कोण आहेत ?

सरकारनामा ब्यूरो

आयपीएस डी रूपा

आयपीएस डी रूपा या 2000 'बॅच'च्या अधिकारी असून, कर्नाटकातील गुन्हेगारांमध्ये त्यांची मोठी दहशत आहेत.

IPS D Rupa | Sarkarnama

दावणगिरी येथे जन्म

रूपा यांचा जन्म कर्नाटकातील दावणगिरी येथे झाला.

IPS D Rupa | Sarkarnama

शिक्षण

त्या कर्नाटकातील कुवेंपु विद्यापीठातून पदवीधर आहेत.

IPS D Rupa | Sarkarnama

मानसशास्त्रात 'एमएससी'

त्यांनी बेंगळूरू विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात 'एमएससी'चे शिक्षण घेतले.

IPS D Rupa | Sarkarnama

'यूपीएससी'त 43वी 'रँक'

'यूपीएससी'मध्ये त्यांनी 43 वी 'रँक' मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS D Rupa | Sarkarnama

प्रशिक्षण 'बॅच'मध्ये पाचव्या

प्रशिक्षणादरम्यान रूपा त्यांच्या 'बॅच'मध्ये पाचव्या क्रमांकावर होत्या.

IPS D Rupa | Sarkarnama

कर्नाटक केडर

कर्नाटक केडर मिळाल्यानंतर बराच काळ त्या तिथेच कार्यरत राहिल्या.

IPS D Rupa | Sarkarnama

17 वर्षांत 41 बदल्या

रूपा या 17 वर्षांत 41 वेळा बदली झालेल्या अधिकारी आहेत.

IPS D Rupa | Sarkarnama

राष्ट्रपती पोलिस पदक प्राप्त

 उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान करण्यात आले आहे.

IPS D Rupa | Sarkarnama

Next : अजितदादांचं स्फोटक भाषण अन् चर्चेत आलेलं 'राष्ट्रवादीचं शिबिर'...!