Roshan More
त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता 8 कोटी रुपयांची आहे.
करुणा मुंडे निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
निवडणुकीसाठी त्यांनी अर्जसोबत दिलेल्या प्रतित्रापत्रात आपली संपत्ती जाहीर केली आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे दोन कोटी 34 लाख 50 हजारांची जंगम मालमत्ता आहे.
त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता 8 कोटी रुपयांची आहे.
30 हजार रोख रक्कम आहे तर बँक आणि विविध ठिकाणी 87 लाखांची ठेवी आहेत.
महिंद्रा थार गाडी त्यांच्याकडे आहे. तसेच तिच्या खरेदीसाठी त्यांनी 23 लाख रुपये खर्च केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
17 लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी आयसीआयसीआय पॉलिसीमध्ये केली आहे.
मंदिरात दर्शन, अजितदादांचे स्मरण, मेळाव्यात भाषण! उमेदवारी दाखल करत सुनेत्रा पवारांनी रणशिंग फुंकले