मंदिरात दर्शन, अजितदादांचे स्मरण, मेळाव्यात भाषण! उमेदवारी दाखल करत सुनेत्रा पवारांनी रणशिंग फुंकले

Roshan More

परंपरा पाळली

पवार कुटुंबीय निवडणूक प्रचाराची सुरुवात बारामतीतील श्री क्षेत्र कन्हेरी येथील हनुमान मंदिराला भेट देऊन करतात. तीच परंपरा पाळत सुनेत्रा पवारांनी आज सकाळी कान्हेरीतील मारूतीरायांचे मनोभावे दर्शन घेतले.

Sunetra Pawar Files Nomination

भैरवनाथ मंदिरात

त्याचबरोबर भैरवनाथ मंदिरात जाऊन भैरवनाथ महाराजांचे मोठ्या आस्थेने त्यांनी दर्शन घेतले.

Sunetra Pawar Files Nomination | sarkarnama

शिवाजी महाराजांना अभिवादन

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

Sunetra Pawar Files Nomination | sarkarnama

बाबासाहेबांना अभिवादन

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

Sunetra Pawar Files Nomination

विचारधारेवर चालण्याचा निर्धार

अजितदादांच्या स्मृतीस्थळी जात त्यांनी अभिवादन केले. तसेच घेऊन पुढील वाटचालीसाठी नवा ध्यास, नवी उमेद आणि नवी ऊर्जा मिळाली. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालण्याचा निर्धार आणखी दृढ झाला, असे सांगितले.

Sunetra Pawar Files Nomination

मेळाव्यात मार्गदर्शन

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०१ बारामती विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळावा कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे पार पडला. येथे सुनेत्रा पवारांनी मार्गदर्शन केले.

Sunetra Pawar Files Nomination | sakarnama

उमेदवारी अर्ज दाखल

महायुती तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल.

Sunetra Pawar Files Nomination | sarkarnama

NEXT : लंडन रिटर्न महिला उमेदवाराचे थेट पॉवरफुल मुख्यमंत्र्यांना आव्हान; राहुल गांधींचा दमदार पाठिंबा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kunki Choudhury | Sarkarnama
येथे क्लिक करा