IAS Saloni Rai : काश्मीरच्या नवीन संचालकपदी 'या' अधिकाऱ्याची निवड...

सरकारनामा ब्यूरो

काश्मीरच्या संचालक

2016 च्या बॅचच्या IAS अधिकारी सलोनी राय या काश्मीरच्या नवीन संचालक आहेत.

IAS Saloni Rai | Sarkarnama

AGMUT केडर

सलोनी या AGMUT (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश) केडरच्या आहेत.

IAS Saloni Rai | Sarkarnama

डाॅक्टर कुटुंबात जन्म

हरियाणातील सोनपतच्या एका डाॅक्टर कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

IAS Saloni Rai | Sarkarnama

पालकांचा कायमच पाठिंबा

डाॅक्टर असलेल्या आई-वडिलांची प्रत्येक निर्णयात त्यांना कायमच खंबीर पाठिंबा मिळाली.

IAS Saloni Rai | Sarkarnama

शिक्षण

स्थानिक हायस्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले, तसेच दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त केली.

IAS Saloni Rai | Sarkarnama

यूपीएससीत 22 वी रँक

22 व्या रँकसह नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले. त्यानंतर त्यांनी रेल्वे संरक्षण दलात सहायक आयुक्त म्हणून प्रशिक्षण घेतले.

IAS Saloni Rai | Sarkarnama

सध्या काश्मीरमध्ये

मेहमूद अहमद शाह यांच्यानंतर त्या काश्मीरमधील इंडस्ट्रीजच्या नवीन संचालक पदावर रुजू झाल्या आहेत.

IAS Saloni Rai | Sarkarnama

कामात प्रामाणिक

कामातील प्रामाणिकपणा आणि सातत्यामुळे त्यांनी हा विश्वास कमवला आणि या पदावर त्यांची निवड झाली.

IAS Saloni Rai | Sarkarnama

माध्यमांवर सक्रिय

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सलोनी या अनेकदा त्यांचे अपडेट्स देत असतात.

R

IAS Saloni Rai | Sarkarnama

Next : ...म्हणून मराठा आरक्षणासाठी लढाई लढणाऱ्या विनोद पाटलांना खासदार व्हायचंय!

येथे क्लिक करा