सरकारनामा ब्यूरो
बरेच असे विद्यार्थी असतात, ज्यांना यूपीएससीची परीक्षा पास होण्यासाठी खूप वर्षे लागतात.
कस्तुरी या ओडिशा येथील रहिवासी आहेत.
त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण ओडिशामधून पूर्ण केलं तर National Institute of Technology राउरकेला येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केले.
त्यांनी परीक्षेची तयारी करण्याचं ठरवलं. कोणताही कोंचिग क्लास न लावता सेल्फ स्टडी केली.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी UPSC ची परीक्षा पासही केली, परंतु मुलाखतीमध्ये त्या अपयशी ठरल्या.
'यूपीएससी' ची परीक्षा देण्याअगोदर त्या'पीसीएस'ची परीक्षा दिली होती. त्यात त्यांना ओडिशा लोकसेवा परीक्षेत 14 वा क्रमांक मिळवला.
UPSCच्या परीक्षेत त्यांना 1006 गुण मिळाले तर लेखी परीक्षेत 822 गुण मिळाले.
2022 UPSC च्या परीक्षेत त्यांना 67 वा रँक मिळला. आता त्या ओडिशा केडरच्या IAS अधिकारी आहेत.