पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचा नवा चेहरा; कौस्तुभ गावडे कोण?

Aslam Shanedivan

शिक्षक मतदारसंघ

पुणे विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत असून उभी फूट पडली आहे.

BJP Candidate Kaustubh Gawde | Sarkarnama

भाजप विरूद्ध काँग्रेस

दरम्यान पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने महायुती विरुद्ध काँग्रेस असा थेट मुकाबला होणार आहे.

BJP Candidate Kaustubh Gawde | Sarkarnama

कौस्तुभ गावडे

भाजपने कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनाच पुन्हा संधी दिली आहे.

BJP Candidate Kaustubh Gawde | Sarkarnama

कोण कौस्तुभ गावडे

एकीकडे महायुतीतच जोरदार रस्सीखेच सुरू असताना आता कौस्तुभ गावडे कोण याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे.

BJP Candidate Kaustubh Gawde | Sarkarnama

विवेकानंद शिक्षण संस्था

कौस्तुभ गावडे हे कोल्हापूर येथील 'श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे' मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत.

BJP Candidate Kaustubh Gawde | Sarkarnama

बापूजी साळुंखे

तसेच कौस्तुभ गावडे हे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ते नातू आहेत.

BJP Candidate Kaustubh Gawde | Sarkarnama

शिक्षण

कौस्तुभ गावडे हे उच्चविद्याविभूषित असून 'एम.कॉम' आणि 'एमबीए' असे शिक्षण पूर्ण केले आहे.

BJP Candidate Kaustubh Gawde | Sarkarnama

Form 6, 6A, 7, 8, 6B मध्ये काय फरक? मतदारांसाठी कोणता फॉर्म कधी?

आणखी पाहा