Keir Starmer : ऋषी सुनकचा पराभव करून ब्रिटनचे पंतप्रधान बनणारे किअर स्टारमर

Rashmi Mane

ब्रिटन

ब्रिटनच्या गेल्या 50 वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे, जेव्हा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती देशाचा पंतप्रधान बनले आहे.

Keir Starmer | Sarkarnama

लेबर पार्टी

किअर स्टारमर हे ब्रिटनच्या लेबर पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. स्टारमर यांनी यापूर्वी सरकारी वकील म्हणून काम केले आहे.

छोट्या गावात जन्म

स्टारमर यांचा जन्म 2 सप्टेंबर 1962 रोजी सरे, इंग्लंडमधील ऑक्सटेड नावाच्या एका छोट्या गावात झाला.

keir starmer | Sarkarnama

वडील टूल मेकर

एका कारखान्यात टूल मेकर म्हणून काम करायचे स्टारमर यांचे वडील.

keir starmer | Sarkarnama

कधीही हार मानली नाही

विद्यापीठात शिकणारे ते कुटुंबातील पहिले सदस्य होते. अनेक अडचणी असूनही स्टारमरने कधीही हार मानली नाही.

keir starmer | Sarkarnama

विद्यापीठातून

1985 मध्ये लिडल विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली.

keir starmer | Sarkarnama

कायद्यात पदवी

1986 मध्ये सेंट एडमंड हॉल, ऑक्सफर्ड विद्यापीठातून नागरी कायद्यात पदवी प्राप्त केली.

keir starmer | Sarkarnama

Next : जाणून घ्या, BJP माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे शिक्षण किती?