जिच्यावर जिवापाड प्रेम केलं त्या होणाऱ्या बायकोनेच केला घात : लोहगड प्रकरणातील कोट्यवधींचा मालक केतन अग्रवाल कोण?

Jagdish Patil

केतन अग्रवाल

२६ वर्षीय केतन अग्रवाल या तरूणाची त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच दरीत ढकलून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Ketan Agrawal Murder Case | Sarkarnama

सिया गोयल

अपघात झाल्याचा बनाव रचत सिया गोयलने तिच्या होणाऱ्या पतीची प्रियकर चेतनच्या मदतीने हत्या केली.

Siya Goyal

संशय

पोलिसांना या अपघातावर संशय आल्याने या हत्येचा उलगडा झाला आणि संपूर्ण राज्यभरात हे प्रकरण चर्चेत आलं.

Ketan Agrawal Murder Case

साखरपुडा

सिया आणि केतन यांचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. तर यावर्षी त्यांचं लग्न होणार होतं.

Ketan Agrawal Murder Case

राजवाडा

लग्नासाठी राजस्थानमध्ये कोट्यवधींचा एक राजवाडा आणि २ विमानं बुक केल्याची माहिती समोर आली आहे.

Ketan Agrawal Murder Case

धक्का

असं असतानाही उच्चशिक्षित असलेल्या केतनची हत्या सियाने केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

Siya Goyal

हत्या

तर प्रियकराच्या मदतीने सियाने हत्या केलेला केतन अग्रवाल कोण होता? हे जाणून घेऊया.

Ketan Agrawal Murder Case | Sarkarnama

शिक्षण

पुण्यातील रहिवासी असलेल्या केतनने बॅबसन F.W. ओलिन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एंटरप्रेन्योरशिप या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी घेतली होती.

Ketan Agrawal Murder Case | Sarkarnama

पदवी

तसंच त्याने सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीमधून बीबीएची पदवीही घेतली होती, ही माहिती त्याच्या लिंक्डइन बायोवर देण्यात आली आहे.

Ketan Agrawal Murder Case | Sarkarnama

सक्सेस ग्रुप

सध्या तो त्यांच्या सक्सेस ग्रुप या कौटुंबिक रिअल इस्टेट व्यवसायात संचालक आणि CMO म्हणून कार्यरत होता.

Ketan Agrawal Murder Case

NEXT : ZP ची तयारी करणारा अपक्ष उमेदवार थेट आमदार झाला : गोकुळ गीतेंची हिस्ट्री काय?

Gokul Gite, Nashik MLC Election | Sarkarnama
क्लिक करा