Roshan More
उत्तर कोरियामध्ये हुकुमशाही आहे. किम जोंग ऊन हे उत्तर कोरियाचे प्रमुख आहेत.
किम जोंग ऊन नंतर कोणाच्या हातात सत्ता जाणार याची चर्चा सुरू झाली आहे.
किम जोंग यांच्या नंतर त्यांची अवघी 14 वर्षांची मुलगी किम जू ए ही उत्तर कोरियाची पुढील सत्ताधीश असेल.
किम जू ए यांच्या वयाबाबत निश्चित माहिती नाही. मात्र, वय वर्ष 12 ते 14 च्या दरम्यान त्यांचे वय असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हुन जोंग किम जोंग उन यांनी आपली पत्नी आणि मुलगी किम जू ए यांच्या सोबत कुमसुसान पैलेस ऑफ द सन का पहला सार्वजनिक दौरा केला.
किम जू ए यांचे वडील किम जोंग इल आणि पंजोबा किम इल सुंग यांची समाधी कुमसुसान पैलेस ऑफ द सन येथे आहे.
उत्तर कोरियामध्ये किम इल सूंग, किम जोंग इल यांच्यानंतर किम जोंग ऊन यांच्याकडे सत्ता आली म्हणजे तिसऱ्या पीढीच्या हातात सत्ता आहे. त्यांची मुलगी सत्तेत येईल तेव्हा चौथी पिढी सत्तेतल येईल.