Nandini Chakraborty: कोण आहेत IAS नंदिनी चक्रवर्ती? पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव; ममतादीदींसोबत काय आहे नातं?

Mangesh Mahale

मुख्य सचिव

विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदी महिला सनदी अधिकारी विराजमान झाल्या आहेत.

Who is IAS Nandini Chakravorty | Sarkarnama

पहिल्या महिला

पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

Who is IAS Nandini Chakravorty | Sarkarnama

आयएएस

1994च्या बँचच्या आयएएस अधिकारी असलेल्या नंदिनी चक्रवर्ती यांनी पदभार स्वीकारला आहे.

Who is IAS Nandini Chakravorty | Sarkarnama

अनेक पदे

2023 मध्ये त्यांनी राज्याच्या गृह विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी सांभाळली आहे. नंदिनी चक्रवर्ती यांनी राज्यात अनेक मोठ्या पदावर काम केले आहे.

Who is IAS Nandini Chakravorty | Sarkarnama

राज्यपाल

गृह सचिव, राज्यपाल सीवी आनंद बोस यांच्या मुख्य सचिव, पर्यटन विभागाच्या मुख्य सचिव आदी पदावर नंदिनी चक्रवर्ती यांनी काम केले आहे.

Who is IAS Nandini Chakravorty | Sarkarnama

शिक्षण

1 जून 1969 रोजी जन्मलेल्या नंदिनी या मुळच्या पश्चिम बंगालच्या आहेत.त्यांनी भूगोल या विषयात एमए पदवी संपादन केली आहे.

Who is IAS Nandini Chakravorty | Sarkarnama

बंगाली भाषा

नंदिनी चक्रवर्ती या जाधवपुर यूनिवर्सिटीच्या विद्यार्थींनी आहेत. नंदिनी या सामान्यपणे नेहमीच बंगाली भाषेतच संभाषण करीत असतात.

Who is IAS Nandini Chakravorty | Sarkarnama

राजकीय डाव

त्यांची यापदी नियुक्ती करुन ममतादिदींनी मोठा राजकीय डाव खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Who is IAS Nandini Chakravorty | Sarkarnama

NEXT: उमेदवारांनी अर्ज दाखल करताना यंदा प्रथमच लिहिले निबंध, घेतली AI ची मदत

येथे क्लिक करा