Kiran Samant News : ...अन् किरण सामंतांनी रत्नागिरीत खळबळ उडवून दिली!

Deepak Kulkarni

रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर दावा

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर आग्रही दावा केला होता.

Uday Samant | Sarkarnama

किरण सामंत इच्छुक

त्यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघासाठी इच्छुक होते.

Kiran Samant News | Sarkarnama

उमेदवारीसाठी प्रचंड प्रयत्न

सामंत बंधूंकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड प्रयत्न देखील करण्यात आले.

Kiran Samant - Uday Samant | Sarkarnama

राणे यांना उमेदवारी जाहीर

महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली.

Narayan Rane | Sarkarnama

सामंत नाराज...

हा मतदारसंघ भाजपला सुटल्याने आणि राणेंना उमेदवारी मिळाल्यानंतर किरण सामंत हे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.

Kiran Samant | Sarkarnama

किरण सामंत उपस्थित

नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज भरताना किरण सामंत यांची उपस्थिती सर्वांच्या भुवया उंचावणारी ठरली.

Kiran Samant | Sarkarnama

कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले

आता रत्नागिरीत पुन्हा एकदा राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले आहेत.

Kiran Samant | Sarkarnama

हे माझं कार्यालय

यावर किरण सामंत यांनी प्रतिक्रिया देताना, हे माझं कार्यालय आहे. तिथे मीच बसणार. माझ्या कार्यालयात काय करायचं हे मी ठरवणार,असं म्हटलं आहे.

Kiran Samant | Sarkarnama

NEXT राज्यातल्या 'या' मतदारसंघात तिरंगी लढत; पाहा यादी!