Lok Sabha Election 2024 : राज्यातल्या 'या' मतदारसंघात तिरंगी लढत; पाहा यादी!

Chetan Zadpe

सांगली -

भाजप - संजयकाका पाटील

ठाकरे गट - चंद्राहार पाटील

अपक्ष - विशाल पाटील

पुणे -

भाजप - मुरलीधर मोहोळ

काँग्रेस - रवींद्र धंगेकर

वंचित - वसंत मोरे

संभाजीनगर -

ठाकरे गट - चंद्रकांत खैरे

शिवसेना - संदीपान भुमरे

एम आय एम - इम्तियाज जलील

हातकणंगले -

शिवसेना - धैर्यशील माने

ठाकरे गट - सत्यजित सरुडकर पाटील

स्वाभिमानी - राजू शेट्टी

नाशिक -

शिवसेना - हेमंत गोडसे

ठाकरे गट - राजाभाऊ वाजे

अपक्ष - शांतिगीरी महाराज -

अमरावती -

भाजप - नवनीत राणा -

काँग्रेस - बळवंत वानखेडे

प्रहार - दिनेश बूब

बुलढाणा -

शिवसेना - प्रतापराव जाधव

ठाकरे गट - नरेंद्र खेडेकर

अपक्ष - रविकांत तुपकर -

NEXT : माधवी राजे शिंदे तीन महिन्यांपासून रुग्णालयात; कशी आहे तब्येत?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.