Nauksham Choudhary: परदेशातील कोट्यवधीची नोकरी सोडून आमदार झालेल्या नौक्षम चौधरी कोण आहेत?

Mangesh Mahale

नौक्षम सिंगापुरमध्ये काम करत होत्या, 2019 मध्ये नोकरी सोडून त्यांनी हरियाणाच्या राजकारणात एन्ट्री केली.

Nauksham Choudhary | Sarkarnama

नौक्षम यांनी भाजपच्या तिकिटावर हरियाणा विधानसभा लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता.

Nauksham Choudhary | Sarkarnama

लंडनमध्ये शिक्षण

30 वर्षीय नौक्षम हरियाणातील पैमा खेरा गावाच्या रहिवासी असून त्यांनी लंडनमधून मास कम्युनिकेशन केले आहे.

Nauksham Choudhary | Sarkarnama

मिरांडा हाऊस कॉलेजमधून पदवी

दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून पदवी घेतली आहे, मारनगोनी इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

Nauksham Choudhary | Sarkarnama

लोकप्रिय चेहरा

धारदार वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या नौक्षम भाजपचा युवा चेहरा म्हणून लोकप्रिय आहेत.

Nauksham Choudhary | Sarkarnama

राजकारण प्रवेश

सिंगापूरमधील फॅशन इंडस्ट्रीत भरमसाठ पगाराची नोकरी सोडून त्यांना राजकारण प्रवेश केला.

Nauksham Choudhary | Sarkarnama

Next : असे घडले महाराष्ट्र पोलिस दल...वाचा अनोखा इतिहास !

येथे क्लिक करा