Snehal Jagtap: भरतशेठचं टेन्शन वाढलं!ठाकरेंची 'वाघीण' भाजपमध्ये जाण्यापूर्वीच अजितदादांकडून मोठी खेळी

Mangesh Mahale

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.

Snehal Jagtap joins NCP | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Snehal Jagtap joins NCP | Sarkarnama

महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या त्या कन्या आहेत.

Snehal Jagtap joins NCP | Sarkarnama

महाड विधानसभेची निवडणुक त्यांनी लढवली होती. भरत गोगावले यांनी त्यांचा पराभव केला होता.

Snehal Jagtap joins NCP | Sarkarnama

गोगावले यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीकडून जगताप यांचा पक्षप्रवेश करण्यात आला, अशी चर्चा आहे.

Snehal Jagtap joins NCP | Sarkarnama

स्नेहल जगताप यांनी काँग्रेस सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Snehal Jagtap joins NCP | Sarkarnama

भरतशेठ गोगावलेंच्या त्या कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या प्रवेशाने दोन्ही शिवसेनेला झटका बसला आहे.

Snehal Jagtap joins NCP | Sarkarnama

राष्ट्रवादीला आता महाडमध्ये आपली राजकीय ताकद वाढवता येईल.

Snehal Jagtap joins NCP | Sarkarnama

NEXT: प्रशासकीय खांदेपालटात मध्य प्रदेशातील IAS महिला अधिकाऱ्याला संधी? हिंगोलीत येणाऱ्या अंजली रमेश कोण?

येथे क्लिक करा