Rashmi Mane
माणिकराव कोकाटे वादग्रस्त ठरले, पण त्याआधी कुणाचा होता कृषी खात्यात दबदबा? जाणून घेऊया...
2 जुलै 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत कृषिमंत्री होते.
अब्दुल सत्तार हे 9 ऑगस्ट 2022 ते 2 जुलै 2023 कृषिमंत्रीपदी विराजमान होते.
30 जून 2022 ते 9 ऑगस्ट 2022 पर्यंत एकनाथ शिंदे कृषिमंत्रीपदी कार्यरत होते.
27 जून 2022 ते 30 जून 2022 या कालावधीत शंकरराव गडाख यांनी कृषिमंत्री पद भूषवले आहे.
30 डिसेंबर 2019 ते 27 जून 2022 ला कृषिमंत्री होते.
28 नोव्हेंबर 2019 ते 30 डिसेंबर 2019 सुभाष देसाई कृषिमंत्री होते.
16 जून 2019 ते 12 नोव्हेंबर 2019
कालावधी - 1 जून 2018 ते 16 जून 2019