Gokul : डिबेंचरवरून आरोप-प्रत्यारोप, ‘गोकुळ’मध्ये राडा; नेमकं डिबेंचर म्हणजे काय? जाणून घ्या...

Aslam Shanedivan

गोकुळ

डिबेंचरची रक्कम कपात केल्यानंतर संस्थाचालक आणि दूध उत्पादकांमध्ये गोकुळ प्रशासना विरोधात संतापाची लाट आहे.

Gokul Milk Debenture Controversy | sarkarnama

डिबेंचर

दरवर्षी पंधरा टक्के रक्कम कपात होत असताना यंदा 40% रक्कम कपात केल्याने याचा थेट परिणाम संस्था चालकांच्या तिजोरीवर पडला आहे.

Gokul Milk Debenture Controversy | sarkarnama

शौमिका महाडिक

गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काही सत्ताधारी संचालकांसह गोकुळच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

director Shoumika mahadik | sarkarnama

गोकुळच्या कार्यालयात म्हैस

या मोर्चात आंदोलकांनी म्हैस देखील आणली होती. जी गोकुळच्या कार्यालयात नेत सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला.

Gokul Milk Debenture Controversy | sarkarnama

डिबेंचर म्हणजे काय?

यामुळे अनेकांना आता डिबेंचर, डिबेंचर रक्कम म्हणजे नेमकं काय असा आता प्रश्न पडत आहे.

director Shoumika mahadik | sarkarnama

डिबेंचर म्हणजे काय?

‘गोकुळ’ने दूध दर फरकासह इतर तरतुदी करून शिल्लक राहिलेला नफा संस्थांना जे कर्ज रोखे देते त्याला डिबेंचर म्हणतात

director Shoumika mahadik | sarkarnama

कधी सुरूवात झाली

दूध संस्थांचे पैसे संघाकडे शिल्लक राहिले तरी वर्षाला त्यावर व्याज दिले जाते होते. पण 1992 नंतर ठेवी स्वीकारण्याऐवजी डिबेंचर कपात सुरू झाली.

director Shoumika mahadik | sarkarnama

Indian Notes Material : भारतीय नोट कागदापासून नाही, तर 'या' मौल्यवान गोष्टींपासून होते तयार

आणखी पाहा