Rashmi Mane
डिजिटल पेमेंट वाढलं तरी… नोटांचा वापर अजूनही रोजच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर होत असतो.
10 ते 500 रुपयांच्या नोटा आपण सर्वांनी पाहिल्या आणि वापरल्या आहेत.
आपल्याला वाटते नोट कागदाची असते, कारण ती भीजते, फाटते किंवा मळते. पण ही खरी गोष्ट नाही!
भारतीय नोट कागदापासून नाही, तर 100% कॉटन आणि लिननच्या रेशमापासून बनवली जाते.
भारतीय नोटा कागदाऐवजी शुद्ध कापसाचा वापर करून बनवल्या जातात ज्यामुळे त्या टिकाऊ आणि दीर्घकाळ सुरक्षित राहतील.
कॉटन ने बनलेले नोट लवकर फाटत नाही आणि खराब होत नाही.
दीर्घकाळ टिकतात म्हणून, भारतात कापसापासून नोटा बनवल्या जातात.