Shahu Chhatrapati: खासदार शाहू महाराजांच्या 'या' इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का..?

सरकारनामा ब्यूरो

छत्रपती शाहू

कोल्हापूर घराण्याचे वारसदार छत्रपती शाहू महाराजांचा 7 जानेवारीला 75 वा वाढदिवस असतो.

Shahu Chhatrapati | Sarkarnama

शिक्षण

त्यांचा जन्म मुंबईत झाला असून शिक्षण बंगळूर येथील बिशप कॉटन या हायस्कूलमध्ये झाले आहे. इंदूर विद्यापीठातील ख्रिश्चन कॉलेजमधून अर्थशात्र, इतिहास , इंग्रजी साहित्य अशा विविध विषयात त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले .

Shahu Chhatrapati | Sarkarnama

करवीर संस्थान

करवीर संस्थानाच्या समाजकार्याचा वारसा पुढे नेण्याचं मोलाचं काम ते करीत आहेत.

Shahu Chhatrapati | Sarkarnama

दत्तक

नागपूरच्या भोसले घराण्यातून त्यांना दत्तक घेण्यात आले होते.

Shahu Chhatrapati | Sarkarnama

ग्रंथालय

शाहूंना वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांच्या कोल्हापूरच्या वाड्यात भव्य ग्रंथालय आहे.

Shahu Chhatrapati | Sarkarnama

विकासकामे

कोल्हापूर येथील अनेक विकास कामांमध्ये ते सहभागी असतात. सरकारी कार्यालय, मैदान, स्टेडियम उभे करण्यासाठी त्यांनी जागा उपलब्ध करुन दिली.

Shahu Chhatrapati | Sarkarnama

कोल्हापूरचे खासदार

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचा दीड लाखांनी पराभव केला होता.

Shahu Chhatrapati | Sarkarnama

NEXT : HMPV चा धोका कसा टाळणार? घाबरू नका, अशी घ्या खबरदारी!

येेथे क्लिक करा...