कुंभमेळा जवळ आला, त्र्यंबकेश्वर स्वच्छ करण्यासाठी साधू-महंत, अधिकारी सगळे लागले कामाला

Ganesh Sonawane

31 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२६- २०२७ मध्ये होणार असून देश विदेशातून लाखो भाविक व पर्यटक भेट देणार आहेत.

Kumbh Mela | Sarkarnama

स्वच्छता

यासाठी शहर व परिसर स्वच्छ व पर्यावरणपुरक राखण्यासाठी एकत्रित, नियेाजनबद्ध व सामुहिक प्रयत्न केले जात आहेत.

Trimbakeshwar cleanliness Kumbh Mela

स्वच्छ संकल्प अभियान

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा प्रशासन व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांच्या संयुक्त नियोजनातून त्र्यंबकेश्वर शहरातून स्वच्छ संकल्प अभियानाचा प्रारंभ झाला.

Trimbakeshwar cleanliness Kumbh Mela | Sarkarnama

आयुक्त शेखर सिंह

कुंभमेळा विकास प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह साधू-महंतांनी देखील स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला.

Trimbakeshwar cleanliness Kumbh Mela | Sarkarnama

साधू-महंतांंच्या हातात झाडू

नाशिक जिल्ह्यातील प्रशासनातील अधिकारी, कुंभ आखाड्याचे साधू-महंत यांनी हातात झाडू घेतल्याचे पाहायला मिळाले.

Trimbakeshwar cleanliness Kumbh Mela | Sarkarnama

शोभायात्रा

स्वच्छता अभियानाची सुरुवात शोभायात्रेने करण्यात आली.

Trimbakeshwar cleanliness Kumbh Mela | Sarkarnama

टाळ मृदुंगाच्या गजरात

गजानन महाराज मंदिर चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- लक्ष्मीनारायण चौक- गायत्री मंदिर या मार्गाने टाळ मृदुंगाच्या गजरात स्वच्छतेचा संदेश देत शोभायात्रा काढण्यात आली.

Trimbakeshwar cleanliness Kumbh Mela | Sarkarnama

मोहिमेत सहभाग

शहरातील नागरीक, विविध महाविद्यालये, आश्रम, शाळा, गुरूकुल, शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.

Trimbakeshwar cleanliness Kumbh Mela | Sarkarnama

NEXT : राजभवनातून थेट शेतात! राज्यपालांनी हाती धरला नांगर, ज्वारीची पेरणी अन्...

Governor Acharya Devvrat
येथे क्लिक करा