Rashmi Mane
लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही? 1500 रुपये मिळालेत का? ऑनलाइन पद्धतीने असं कराल चेक?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता हळूहळू खात्यात जमा होतोय. काही महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत.
सध्या सर्वांच्या मनात प्रश्न आहे की "जुलैचा हप्ता कधी मिळणार?" सरकारकडून लवकरच जुलैचा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे.
जुलैचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत किंवा कोणत्याही सणाच्या तोंडावर जमा होण्याची शक्यता.
बँकेचे मोबाईल अॅप उघडा
बॅलेन्स तपासा
ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये "DBT" किंवा सरकारी रक्कम पाहा
जवळच्या बँकेत भेट द्या.
पासबुक एंट्री करून खात्यातील व्यवहार तपासा.
जमा झालेली रक्कम लगेच समजेल.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजना.
जुलैच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका – फक्त अधिकृत माहितीची वाट पाहा.