Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून सव्वा लाख अर्ज बाद; यात तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक!

Rashmi Mane

लगेच चेक करा!

लाडकी बहीण योजनेतून सव्वा लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. यात तुमचं नाव तर नाही ना? लगेच चेक करा!

Ladki Bahin Yojana

मोठा निर्णय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या अर्जांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरु आहे.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

महिलांचे अर्ज रद्द

अर्ज पडताळणीत लाखो महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत. संपूर्ण राज्यभरात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

एकूण अपात्र महिलांची संख्या

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 1 लाख 24 हजार 937 महिलांना योजनातून बाद करण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

दोन टप्प्यात पडताळणी

पहिला टप्पा : वयोमर्यादेत न बसणाऱ्या 40,228 महिलांचे अर्ज अपात्र ठरले.

दुसरा टप्पा : एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याचे आढळल्याने 84,709 अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

तुमचं नाव यादीत आहे का?

जवळच्या महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा किंवा अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासा.

ladki Bahin Yojana | Sarkarnama

लक्षात ठेवा!

अपात्र महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. आजच तुमची अर्ज स्थिती तपासा.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

Next : ग्लॅमरची दुनिया सोडून सैन्यात झाली लेफ्टनंट, पुण्याच्या कशिश मेथवानीचा प्रेरणादायी प्रवास!

येथे क्लिक करा