Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी अजून एक चाळण : आता पती किंवा वडिलांचेही आधार कार्ड अनिवार्य

Rashmi Mane

नवे नियम

लाडक्या बहिणींसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये फडणवीस सरकारने नवे नियम लागू केले आहेत.

Ladki Bahin Yojana e-KYC | Sarkarnama

e-KYC करणे अनिवार्य

आता महिलांना शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर e-KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana e-KYC | Sarkarnama

नवीन नियमांनुसार

कोणत्याही योजनेत नोंदणी करण्यासाठी महिलेचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे बंधनकारक केले आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC | Sarkarnama

आधार कार्ड सादर करावे

याशिवाय, जर महिला विवाहित असेल तर तिच्या पतीचे आधार कार्ड सादर करावे लागणार आहे. आणि अविवाहित महिला असेल तर वडिलांचे आधार कार्ड आवश्यक असेल.

Ladki Bahin Yojana e-KYC | Sarkarnama

मोबाईल नंबरशी लिंक

एवढेच नव्हे तर महिला आणि पती (किंवा वडील) या दोघांचेही आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC | Sarkarnama

KYC प्रक्रिया पूर्ण होणार नाही

मोबाईल नंबर लिंक नसेल तर संबंधित महिलेची KYC प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

Ladki Bahin Yojana e-KYC | Sarkarnama

e-KYC प्रक्रिया सुरू करण्यासाठी

KYC करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा. आणि मुखपृष्ठावरील e-KYC बॅनरवर क्लिक करा.

Ladki Bahin Yojana e-KYC | Sarkarnama

आधार क्रमांक

या फॉर्ममध्ये आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून Send OTP वर क्लिक करावे. मोबाईलवर आलेला OTP भरल्यानंतर प्रणाली तपासेल की संबंधित लाभार्थ्याची KYC आधी झाली आहे की नाही कळेल.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

Next : 22 सप्टेंबरपासून एलपीजी सिलेंडर होणार स्वस्त? GST कपात नंतर तुमच्या खिशावर काय परिणाम?

येथे क्लिक करा