Rashmi Mane
महिना संपायला उरले फक्त 9 दिवस, लाडक्या बहिणी वाट बघतायत!
महाराष्ट्र सरकारकडून पात्र महिलांना दरमहा 1500 थेट बँक खात्यात.
जून महिना संपत आला तरी हप्ता जमा झालेला नाही! महिलांच्या मनात चिंता. ‘कधी जमा होणार पैसे?’
सामान्यतः हप्ता महिन्याच्या 15 ते 25 तारखेत येतो. मात्र यावेळी उशीर का?
उशीर होण्याची कारणं काय असू शकतात?
तांत्रिक त्रुटी
पात्रतेची पडताळणी
जिल्हानिहाय प्रक्रिया विलंब
घरखर्च थांबतो, वेळेवर रक्कम हवीच! अनेक बहिणींची एकच मागणी वेळेवर हप्ता द्या!
शासनाने काय सांगितलं? अधिकृत अपडेटची वाट पाहतायत हजारो लाभार्थी.
अधिकृत वेबसाइट तपासा.
ग्रामपंचायत / CSC केंद्रात चौकशी करा.
मोबाईल नंबर अपडेट ठेवा.