Largest Plane : जगातील सर्वात मोठं प्रवासी विमान किती भव्य? आकडे ऐकून थक्क व्हाल!

Rashmi Mane

कधी विचार केलाय?

जगातील सर्वात मोठं प्रवासी विमान कोणतं आहे? इतकं प्रचंड की त्यात शेकडो प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात!

largest passenger plane is the Airbus A380 | Sarkarnama

जगातील सर्वात मोठं प्रवासी विमान

Airbus A380 जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचा विश्वासू विमान.

largest passenger plane is the Airbus A380 | Sarkarnama

आकार आणि लांबी

Airbus A380 ची लांबी 72.7 मीटर, पंखांची रुंदी 79.8 मीटर
हे विमान दोन मजल्यांचं विमान पूर्णपणे प्रवाशांसाठी आहे.

largest passenger plane is the Airbus A380 | Sarkarnama

किती प्रवासी बसू शकतात?

या विशाल विमानात 850 पेक्षा अधिक प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात (सिंगल-क्लास कॉन्फिगरेशनमध्ये)!

largest passenger plane is the Airbus A380 | Sarkarnama

कोण बनवतं हे विमान?

Airbus A380 हे युरोपियन विमान उत्पादक कंपनी Airbus द्वारे तयार करण्यात आलं.
पहिलं यशस्वी उड्डाण: 2005 मध्ये बनवण्यात आलं आहे.

largest passenger plane is the Airbus A380 | Sarkarnama

कुठे उडतं?

हे विमान प्रामुख्याने दुबईची Emirates, British Airways, Singapore Airlines इत्यादी कंपन्यांमार्फत वापरलं जातं.

largest passenger plane is the Airbus A380 | Sarkarnama

विशेष वैशिष्ट्ये

या विमानात शांत आणि आरामदायक उड्डाण होतं, इन-फ्लाइट एंटरटेनमेंट आणि बिझनेस व फर्स्ट क्लासमध्ये खास सुविधा आहेत.

largest passenger plane is the Airbus A380 | Sarkarnama

Airbus A380

हे केवळ एक विमान नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल आहे!
आकार, सोयीसुविधा आणि क्षमतेतही अव्वल आहे.

largest passenger plane is the Airbus A380 | Sarkarnama

Next : MPSC उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना! अर्ज भरण्यापूर्वी पूर्ण करा ही प्रक्रिया

येथे क्लिक करा