Mangesh Mahale
खात्याशी लिंक असलेल्या मोबाईलवर ₹1,500 जमा झाल्याचा मेसेज आला आहे का पाहा.
PhonePe, Google Pay किंवा Paytm वरून बँक बॅलन्स तपासा.
'Check Bank Balance' किंवा 'Balance & History' पर्याय निवडून खात्यातील शिल्लक पाहा.
व्यवहारांच्या यादीत ₹1,500 जमा झाल्याची नोंद आहे का पाहा.
नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन करून अर्जाची माहिती तपासा.
बँकेच्या अधिकृत बॅलन्स इन्क्वायरी नंबरवर मिस्ड कॉल देऊन शिल्लक जाणून घ्या.
खाते आधारशी लिंक आणि DBT सुरू आहे का बँकेत जाऊन खात्री करा.
अर्ज 'Approved' असणे म्हणजे हप्ता जमा झाला असे नाही. प्रत्यक्ष पैसे जमा झाल्याची खात्री बँक स्टेटमेंट किंवा अधिकृत पेमेंट स्टेटसमधून करा.
हप्त्याच्या पेमेंटची स्थिती ॲपमध्ये उपलब्ध असल्यास ती पाहा.