Lalan Singh : लोकसभेच्या अगोदर नितीश कुमारांचं टेन्शन वाढवणारे 'ललन सिंह' नेमके आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

बिहारमधील प्रमुख राजकीय नेते

राजीव रंजन ललन सिंग हे बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते आहेत.

RJD Lalan Singh | Sarkarnama

'जदयू' राष्ट्रीय अध्यक्ष

नितीश कुमारांच्या जनता दल यूनायटेडचं राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलं

RJD Lalan Singh | Sarkarnama

बिहार युनिटचे अध्यक्षही होते

ललन सिंह हे जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याअगोदर बिहार युनिटचे अध्यक्ष होते.

RJD Lalan Singh | Sarkarnama

मुंगेर मतदारसंघ

बिहारमधील मुंगेर मतदारसंघातून लोकसभेत पोहचले आहेत.

RJD Lalan Singh | Sarkarnama

लोकसभेतील पराभवानंतर विधानपरिषदेत

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर बिहार विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून गेले होते.

RJD Lalan Singh | Sarkarnama

'जदयू'ला सोडचिठ्ठी

ललन सिंह यांनी आता जदयूचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे.

RJD Lalan Singh | Sarkarnama

नितीश कुमार यांच्या विरोधात बंड

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात बंड केले, परिणामी ते जेडीयूचे निर्वासित सदस्य राहिले.

RJD Lalan Singh | Sarkarnama

मांझींच्या मंत्रिमंडळात स्थान

2014 मध्ये जीतन राम मांझी मंत्रिमंडळात रस्ते बांधकाम मंत्री बनवण्यात आले होते.

RJD Lalan Singh | Sarkarnama

महाआघाडी सरकारमध्येही मंत्री

नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना पुन्हा महाआघाडी सरकारमध्ये मंत्री करण्यात आले.

RJD Lalan Singh | Sarkarnama

Next : कसब्यासाठी रासने पुन्हा मैदानात

येथे पाहा