Lalu Prasad Yadav Warrant : लालुप्रसाद यादव यांना होणार अटक, काय आहे प्रकरण?

Roshan More

न्यायालयाकडून अटक वाॅरंट

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरच्या न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

बनावट फाॅर्म तयार केल्याचा आरोप

बनावट फॉर्म क्रमांक 16 तयार करून शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याचा लालुप्रसाद यांच्यावर आरोप

Lalu Prasad Yadav | sarkarnama

29 वर्ष जुने प्रकरण

हे प्रकरण 23 ऑगस्ट 1995 ते 15 मे 1997 या दरम्यानचे आहे.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

शस्त्र, काडतुसे खरेदी

बनावट फॉर्म क्रमांक 16 च्या आधारे एकूण तीन कंपन्यांकडून शस्त्रे आणि काडतुसे खरेदी करण्यात आली.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

तब्बल 23 आरोपी

या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यासह 23 आरोपींची नावे आहेत.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

सहा जणांवर खटला सुरू

23 आरोपीं पैकी 6 जणांविरुद्ध खटला सुरू आहे. दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जण फरार आहेत.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

1998 मध्ये आरोपत्र दाखल

पोलिसांनी जुलै 1998 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

NEXT : शिवबंधन हाती बांधलेल्या भाजप खासदाराने आपल्या निकटवर्तीयाला लोकसभेचे तिकीट मिळवून दिले

Unmesh Patil | sarkarnama