Who Is Misa Bharti: काॅलेजमध्ये बॅडमिंटन चॅम्पियन होत्या बिहारच्या या खासदार...

सरकारनामा ब्यूरो

मीसा भारती

राष्ट्रीय जनता दलाच्या मीसा भारती या एक डॉक्टर आहेत. बिहारमधून त्या राज्यसभेवर गेल्या आहेत.

Misa Bharti | Sarkarnama

वडील लालू प्रसाद यादव

RJD (Rashtriya Janata Dal) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या त्या कन्या आहेत.

Misa Bharti | Sarkarnama

एमबीबीएस पदवीधर

जमशेदपूर येथील महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजमधून त्यांनी आपले एमबीबीएस पूर्ण केले.

Misa Bharti | Sarkarnama

एमबीबीएस टॉपर

मीसा यांनी पाटणा येथून एमबीबीएस परीक्षेत टॉप केले आहे.

Misa Bharti | Sarkarnama

बिहारमध्ये विशेष ओळख

बिहारच्या ग्रामीण भागात लैंगिक समानतेवर केलेल्या कामासाठी त्या विशेषत: ओळखल्या जातात.

Misa Bharti | Sarkarnama

सामाजिक विषयात रुची

महिला सक्षमीकरण, स्त्री शिक्षण, महिलांविरुद्धचे गुन्हे, राजकारणात महिलांचा सहभाग आणि धोरणात्मक बाबींमध्ये त्यांना रस आहे.

Misa Bharti | Sarkarnama

बॅडमिंटन चॅम्पियन

पाटणाच्या मेडिकल काॅलेजमध्ये शिकत असताना त्या बॅडमिंटन चॅम्पियन होत्या.

Misa Bharti | Sarkarnama

आवडते छंद

प्रवासवर्णने, देशांचा इतिहास आणि वेगवेगळ्या संस्कृतीबद्दल जाणून घेणे हे त्यांचे आवडते छंद आहेत.

R

Misa Bharti | Sarkarnama

Next : 23 वर्षीय तरुणीने आपल्या यशाने उंचावल्या अनेकांच्या माना...