Lalu Prasad Yadav : 'मी सुदामा तर लालूजी कृष्ण..; लाडक्या नेत्यानं बनवली 'स्पेशल डिश'

सरकारनामा ब्यूरो

लालू प्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव सतत कोणत्या न् कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

चर्चेचे कारण-

गेल्या काही दिवसाआधी त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता ते एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.

Lalu Prasad Yadav

गाड्यांचा ताफा अडवल्या-

लालू प्रसाद यादव हे पाटण्याहून मुझफ्फरपूरला जात असताना बिहारच्या वैशाली जिल्ह्यात त्यांचा गाड्यांचा ताफा राजद कार्यकर्ते आणि समर्थकांनी अडवले.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

भव्य स्वागत

गाड्यांचा ताफा अडवत त्यांचे राजद कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य केदार प्रसाद यादव आणि त्यांच्या अनेक कार्यकत्यांनी मिळून त्यांचे भव्य स्वागत केले.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

काय होते जेवणात?

माजी जिल्हा परिषद सदस्य केदार प्रसाद यादव यांनी रात्रीच्या जेवणात घरी बनवलेली मक्याची भाकरी,सरसो का साग आणि बथुवा दिली.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

गरिबांचे देव-

केदार प्रसाद यादव यावेळी म्हणाले, "लालू बाबू हे गरिबांचे देव आहेत, ते गरिबांच्या हातून मक्याची रोटी आणि बथुआ सागची भाजी खातील.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

लालूजी कृष्ण

"मी सुदामा आहे आणि लालूजी कृष्ण आहेत" असंही यावेळी केदार प्रसाद यादव यांनी सर्व कार्यकर्त्यांसमोर म्हणाले.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

कोण होणार मुख्यमंत्री

ते म्हणाले की, यावेळी जनतेच्या कृपाने बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव होतील.

Lalu Prasad Yadav | sarkarnama

NEXT : आधी 'डीएम' होण्यापासून रोखले, आज सांभाळताहेत महाराष्ट्राच्या 'राजधानी'ची जबाबदारी

येथे क्लिक करा...