Rashmi Mane
Aadhaar आधारित E- KYC आता अनिवार्य – उमेदवारांनी घ्यावी तत्काळ दखल.
जुलै 2025 पासून सर्व MPSC परीक्षांसाठी आधार आधारित E- KYC सक्तीची केली आहे.
मोबाईल व ईमेल लिंक करणेही बंधनकारक!
1 जुलै 2025 पासून सर्व अर्ज प्रक्रियेसाठी हे नियम लागू होतील.
MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.
आधार क्रमांक टाका.
OTP द्वारे प्रमाणीकरण करा.
तुमचे प्रोफाइल अपडेट करा.
अर्ज नाकारला जाऊ शकतो.
परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
उमेदवार अपात्र ठरू शकतो.
परीक्षांमधील गैरप्रकार रोखणे.
पारदर्शकता वाढवणे.
एकाच व्यक्तीचे अनेक अर्ज टाळणे.
आपला मोबाईल व ईमेल आधारशी लिंक आहे का ते तपासा.
वेळेत E- KYC प्रक्रिया पूर्ण करा.
नवीन अपडेट्ससाठी MPSC संकेतस्थळ पाहात राहा.