Motilal Nehru: स्वातंत्र्य चळवळीतील कायदे पंडित मोतीलाल नेहरू

Mangesh Mahale

कायदे पंडित

मोतीलाल नेहरू हे स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते, स्वराज्य पक्षाचे संस्थापक-सदस्य आणि कायदे पंडित होते.

Motilal Nehru | Sarkarnama

शिक्षण

त्यांचा जन्म ६ मे १८६१ रोजी आग्रा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण खेत्री येथे, पुढील शिक्षण कानपूर,अलाहाबाद येथे झाले.

Motilal Nehru | Sarkarnama

वकील

बी. ए. ला असताना त्यांनी शिक्षण सोडले आणि वकिलीची परीक्षा दिली (१८८३)

Motilal Nehru | Sarkarnama

कानपूर

काही वर्षे कानपूरला उमेदवारी केल्यानंतर ते अलाहाबादला नंदलाल यांच्या हाताखाली वकिली करण्यासाठी आले.

Motilal Nehru | Sarkarnama

एकच ध्येय

सुरुवातीस त्यांनी वकिली व तत्संबंधित विषय यापलीकडे दुसर्‍या कशातही फारसे लक्ष दिले नाही.

Motilal Nehru | Sarkarnama

होमरूल लीग

त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात होमरूल लीगच्या स्थापनेनंतर १९१७ मध्ये झाली.

Motilal Nehru | Sarkarnama

अध्यक्ष

अँनी बेझंट यांच्या बाजूने ते सरकारविरुद्ध उभे राहिले. अलाहाबाद होमरूल शाखेचे ते अध्यक्ष झाले.

Motilal Nehru | Sarkarnama

चौकशी समिती

जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी भारतीयांची अमानुष कत्तल केली. या हत्याकांडाच्या काँग्रेसनियुक्त चौकशी समितीचे ते सदस्य होते.

Motilal Nehru | Sarkarnama

NEXT: पत्रकार, संपादक ते खासदार; असा आहे संजय निरुपम यांचा राजकीय प्रवास !