Sanjay Nirupam Birthday : पत्रकार, संपादक ते खासदार; असा आहे संजय निरुपम यांचा राजकीय प्रवास !

Ganesh Thombare

माजी खासदार

संजय निरुपम हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत.

Sanjay Nirupam | Sarkarnama

कार्यकारी संपादक

संजय निरुपम हे 'दोपहर का सामना'चे कार्यकारी संपादक होते.

Sanjay Nirupam | Sarkarnama

मूळ बिहार

संजय निरुपम हे मूळ बिहारमधील आहेत.

Sanjay Nirupam | Sarkarnama

पत्रकार होते

अनेक वर्ष पत्रकार म्हणून संजय निरुपम यांनी काम केलं.

Sanjay Nirupam | Sarkarnama

राजकीय सुरुवात

1996 मध्ये शिवसेनेने त्यांना राज्यसभेत पाठवलं होतं.

Sanjay Nirupam | Sarkarnama

राज्यसभेचे खासदार

संजय निरुपम हे 1996 ते 2006 पर्यंत राज्यसभेचे खासदार होते.

Sanjay Nirupam | Sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रवेश

संजय निरुपम यांनी 2005 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Sanjay Nirupam | Sarkarnama

पुन्हा खासदार

2009 मध्ये मुंबई उत्तर लोकसभा निवडणुकीत निरुपम विजयी झाले.

Sanjay Nirupam | Sarkarnama

अध्यक्षपदाची जबाबदारी

निरुपम यांच्याकडे मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती.

Sanjay Nirupam | Sarkarnama

Next : अधिकारी होण्यासाठी नोकरीला केला बाय-बाय...

IAS Vinayak Mahamuni | Sarkarnama
येथे क्लिक करा :