Rashmi Mane
'यूपीएससी' परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण...
मात्र, परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना कसे आणि कुठे प्रशिक्षण दिले जाते हे तुम्हाला माहीत आहे का?
UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरी येथे जावे ट्रेनिंगसाठी जावे लागते.
LBSNAA म्हणजे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे ट्रेनिंग दिले जाते.
येथे उमेदवारांना पीटी, घोडेस्वारी, पोहणे आणि क्रीडा उपक्रमांचा समावेश असतो.
LBSNAA ची स्थापना 1959 मध्ये झाली. त्याचे बोधवाक्य आहे - चारित्र्य हा सर्वोच्च गुण आहे.
LBSNAA येथे 2 वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक IAS अधिकाऱ्याला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) द्वारे मान्यताप्राप्त सार्वजनिक व्यवस्थापन पदवीमध्ये एमए प्रदान केली जोते.