Vilasrao Deshmukh News : दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनी 'या' नेत्यांनी केले अभिवादन

Sachin Waghmare

७९ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

Dilip Deshmukh | Sarkarnama

विलास बागेत कुटुंबीय उपस्थित

रविवारी सकाळी बाभळगाव येथील विलास बागेत कुटुंबीय आणि स्नेही मंडळी उपस्थित होते.

Amit Deshmukh | Sarkarnama

स्मृतीस्थळी घेतले दर्शन

यावेळी स्मृतीस्थळी जाऊन काँग्रेसच्या नेत्यांनी विनम्र अभिवादन केले.

Amit Deshmukh | Sarkarnama

अमित देशमुख यांनी घेतले दर्शन

आमदार अमित देशमुख यांनी यावेळी अभिवादन केले.

Amit Deshmukh | Sarkarnama

रितेश, जिनिलियाने केले अभिवादन

रितेश आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांनी स्मृतींस्थळी उपस्थित राहून अभिवादन केलं.

Ritesh, Jineliya Deshmukh | Sarkarnama

धीरज देशमुख यांनी केले अभिवादन

आमदार धीरज देशमुख यांनी व धीरज यांच्या पत्नी दीपशिखा देशमुख यांनी अभिवादन केले.

Dheeraj Deshmukh | Sarkarnama

स्मृतीस्थळी नेत्यांची हजेरी

स्मृतीस्थळी काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

Deshmukh Family | Sarkarnama

रितेशच्या डोळ्यांत आले होते अश्रू

विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता, तेव्हा वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना रितेशच्या डोळ्यांत अश्रू होते.

Deshmukh Family | Sarkarnama

हॅप्पी बर्थडे पप्पा असं दिले कॅप्शन

रितेशने त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याला हॅप्पी बर्थडे पप्पा असं कॅप्शन दिलं आहे.

Deshmukh Family | Sarkarnama

सोशल मीडियावर शेअर

रितेशने त्याच्या सोशल मीडियावर विलासराव देशमुख यांचे फोटो शेअर केले आहेत.

Amit deshmukh,Omraje Nimbalkar | Sarkarnama

Next : Lok Sabha Election 2024 : सातव्या टप्प्यातील सर्वांत गरीब उमेदवार

Election | Sarkarnama