Lok Sabha Election 2024 : सातव्या टप्प्यातील सर्वांत गरीब उमेदवार

Vijaykumar Dudhale

भानुमती दास

भानुमती दास यांच्याकडे केवळ 1500 रुपयांची मालमत्ता आहे. त्या ओडिशाच्या जगतसिंहपूर मतदारसंघातून उत्कल समाजाच्या उमेदवार आहेत.

Bhanumati Das | Sarkarnama

बलराम मंडल

पश्चिम बंगालमधील जादवपूर लोकसभा मतदारसंघातून बलराम मंडल अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे 2500 रुपये संपत्ती आहे.

Balram Mandal | Sarkarnama

स्वपन दास

स्वपन दास हे पश्चिम बंगालमधील कोलकत्ता उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे 2700 रुपयांची मालमत्ता आहे.

Swapan Das | Sarkarnama

दीपक संकर ठाकूर गिरी

दीपक संकर ठाकूर गिरी ओडिशाच्या बालासोर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. ते 6000 रुपये संपत्तीचे मालक आहेत

Deepak Sankar Thakur Giri | Sarkarnama

नागेश्वर प्रसाद

नागेश्वर प्रसाद हे पीपल्स पार्टीकडून बिहारच्या पाटलीपूत्र मतदासंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे 6900 रुपयांची संपत्ती आहे.

Nageshwar Prasad | Sarkarnama

विभूती भूषण माझी

विभूती भूषण माझी हे ओडिशाच्या जगतसिंहपूर मतदारसंघातून बसपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे 6061रुपयांची संपत्ती आहे.

Vibhuti Bhushan mazi | Sarkarnama

चामकौर सिंग

पंजाबच्या फिरोजपूरमधून अपक्ष निवडणूक लढवणारे चामकौर सिंग हे दहा हजार रुपये किमतीच्या मालमत्ताचे धनी आहेत

Chamkaur Singh | Sarkarnama

स्वपन मजुमदार

पश्चिम बंगालच्या बारासत मतदासंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे स्वपन मजुमदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची संपत्ती आहे

अजित पवार गटात जाण्याची चर्चा असलेल्या सोनिया दुहान कोण आहेत?

Soniya Doohan | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा