NCP SP : तुतारी फुंकणारे नेते

Vijaykumar Dudhale

संजीवराजे नाईक निंबाळकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर

Sanjeevraje Naik Nimbalkar | Sarkarnama

आमदार दीपक चव्हाण

फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक चव्हाण

Deepak Chavan | Sarkarnama

हर्षवर्धन पाटील

माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रीय साखर परिषदेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील

Harshvardhan Patil | Sarkarnama

बाबाजानी दुर्राणी

परभणी जिल्ह्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते बाबाजानी दुर्राणी

Babajani Durrani | Sarkarnama

भाग्यश्री आत्राम

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्रम यांची कन्या भाग्यश्री आत्राम

Bhagyashree Atram | Sarkarnama

समरजितसिंह घाटगे

भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, कागलचे नेते समरजितसिंह घाटगे

Samarjeet Ghatge | Sarkarnama

चरण वाघमारे

विदर्भातील तुमसरचे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे

Charan Waghmare | Sarkarnama

सूर्यकांता पाटील

हिंगोलीच्या फायर ब्रॅंड नेत्या, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील

Suryakanta Patil | Sarkarnama

आतापर्यंत कमी आमदारांच्या जोरावरही 'मुख्यमंत्री' पदाची खुर्ची मिळवलेले नेते?

CM Of Maharashtra | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा