Sudha Murty : संसदेत कसे बोलावे, हे सुधा मुर्तींकडून शिका! राज्यसभेतील भाषणाची नेटकऱ्यांमध्ये क्रेझ

Rashmi Mane

पहिले भाषण

सुधा मूर्ती यांचे राज्यसभा खासदार झाल्यानंतर राज्यसभेतील पहिले भाषण प्रचंड व्हायरल होत आहे.

Sudha Murty | Sarkarnama

मोदींकडून कौतुक

सुधा मूर्तींनी केलेल्या या भाषणाचे आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे.

Sudha Murty | Sarkarnama

राज्यसभेतील पहिले भाषण

राज्यसभेतील त्यांच्या पहिल्या भाषणात सुधा मूर्ती यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला.

Sudha Murty | Sarkarnama

दोन महत्त्वाचे मुद्दे

पहिली म्हणजे महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगावर आणि दुसरी देशांतर्गत पर्यटनावर. सुधा मूर्ती 12 मिनिटे 30 सेकंदात या दोन गोष्टींबद्दल बोलल्या.

Sudha Murty | Sarkarnama

व्हिडिओ प्रचंड व्हायरल

सोशल मीडियावरही हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Sudha Murty | Sarkarnama

इंटरनेटवर खळबळ

संसदेत कसे बोलावे ते सुधा मूर्तींकडून शिका असे म्हणत राज्यसभेतील पहिल्या भाषणाने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

Sudha Murty | Sarkarnama

यूजर्सच्या कमेंन्ट

'संसदेत कसे बोलायचे? प्रश्न कसे उपस्थित केले जातात? तुमची दृष्टी कल्पना कशी मांडायची? हे सर्व शिकायचे असेल तर प्रथमच राज्यसभेच्या खासदार झालेल्या सुधा मूर्ती यांच्याकडून शिका. सोशल मिडीयावर लोकांनी भाषण कसे असावे, अशा कमेंन्ट यूजर्सनी केल्या आहेत.

Next : अभिनेत्री पेक्षा कमी नाही ही महिला ऑफिसर; लुक्स आणि स्टाईलमुळे प्रचंड चर्चेत