लीना तिवारी हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी मुंबईतील सर्वात महागडे घर खरेदी केले आहे..लीना तिवारी यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटची किंमत तब्बल ६३९ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते..लीना तिवारी गांधी यांनी मुंबईतील वरळी येथे समुद्रासमोरील डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे..हा भारतातील सर्वात महागडा निवासी मालमत्तेचा व्यवहार मानला जातो..भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत लीना तिवारी यांचे नाव देखील समाविष्ट आहे..फोर्ब्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 3.9 अब्ज डॉलर आहे..लिना तिवारी या मुंबईस्थित औषध कंपनी USV च्या अध्यक्षा आहेत..लीना तिवारी अनिता अंबानीच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहे..Next : सरकारच्या या योजनेत गुंतवा आणि 25 वर्षांत बना करोडपती!.येथे पाहा