PPF Calculator : सरकारच्या या योजनेत गुंतवा आणि 25 वर्षांत बना करोडपती!

Rashmi Mane

PPF म्हणजे काय?

PPF म्हणजे Public Provident Fund. ही सरकारची एक दीर्घकालीन बचत योजना आहे, ज्यात तुम्ही सुरक्षिततेने गुंतवणूक करू शकता आणि चांगला व्याजदर मिळवू शकता.

PPF Calculator | Sarkarnama

गुंतवणुकीची रक्कम किती असते?

तुम्ही PPF मध्ये दरवर्षी ₹500 ते ₹1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. ही रक्कम एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये भरता येते.

PPF Calculator | Sarkarnama

व्याजदर किती असतो?

सध्या PPF वर 7.1% वार्षिक व्याज मिळते (सरकार दर 3 महिन्यांनी अपडेट करते). चक्रवाढ व्याजामुळे उत्पन्न वेगाने वाढते.

PPF Calculator | Sarkarnama

लॉक-इन कालावधी

PPF चा मूळ कालावधी 15 वर्षांचा असतो. मात्र, तुम्ही तो पुढे 5-5 वर्षांनी वाढवू शकता.

PPF Calculator | Sarkarnama

PPF खाते कोण उघडू शकतं?

कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस किंवा बँकेत आपलं वैयक्तिक PPF अकाउंट उघडू शकतो.

PPF Calculator | Sarkarnama

मुलांसाठी पण खाते शक्य!

नाबालिग मुलांसाठी पालक त्यांच्या वतीने PPF खाते उघडू शकतात.

PPF Calculator | Sarkarnama

पती-पत्नी वेगवेगळं खाते उघडू शकतात

जर दोघंही कमावते असतील, तर दोघांनी स्वतंत्रपणे वेगवेगळं PPF खाते उघडणं फायदेशीर ठरतं.

PPF Calculator | Sarkarnama

नॉमिनी फॉर्म भरायला विसरू नका!

खाते उघडताना नॉमिनी फॉर्म भरल्याने भविष्यात त्रास होत नाही.

PPF Calculator | Sarkarnama

Next : 8वा वेतन आयोग लागू होताच; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती रुपये वाढणार? 

येथे क्लिक करा