LIC Investment Plan : LIC ची अफलातून योजना! रोज फक्त 150 रु गुंतवा, मिळवा तब्बल 19 लाखांचा फायदा!

Rashmi Mane

LIC ची भन्नाट योजना!

दररोज फक्त 150 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 19 लाख रुपयांचा फंड!

LIC | Sarkarnama

मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खास योजना

LIC ने ही योजना खास मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी बनवली आहे. यामध्ये मुलांचे शिक्षण
लग्नाचा खर्च, भविष्याची सुरक्षा, सगळं एका योजनेतून मिळतं.

LIC

योजनेचा नाव

LIC New Children’s Money Back Plan याचा फायदा 0 ते 12 वर्षांच्या मुलांच्या नावावर सुरू करता येते.

LIC

गुंतवणूक कशी?

दिवसाला फक्त 150 रुपये तर महिन्याला 4500 रुपये आणि वर्षाला 55,000 रुपये.

LIC | Sarkarnama

गुंतवणुकीचा कालावधी

या योजनेच्या गुंतवणुकीचा कालावधी 25 वर्षे आहे. गुंतवणूक केल्यास एकूण 14 लाख रुपये जमा होतात.

LIC | Sarkarnama

फायदा काय मिळेल?

बोनस आणि व्याजासह 19 लाख रुपयांचा मोठा फंड मिळतो. यामुळे शिक्षण, लग्न व इतर खर्च सहज भागवता येतो.

LIC | Sarkarnama

परताव्याची खासियत

मुलगा जेव्हा
18 वर्षांचा होईल – 20% रक्कम
20 वर्षांचा होईल – 20% रक्कम
22 वर्षांचा होईल तेव्हा 20% रक्कम
25 वर्षांचा – उर्वरित 40% + बोनस मिळतो.

LIC | Sarkarnama

आर्थिक आधार

LIC ची ही योजना मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे. आजपासून गुंतवणूक सुरू करा आणि उद्याचा आर्थिक आधार तयार करा!

LIC | Sarkarnama

Next : पालकांनो, मुलांचे ब्लू आधार कार्ड काढणे झाले सोपे; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस! 

येथे क्लिक करा