मेस्सीला फक्त बघण्यासाठी लोकांनी खुर्च्यो तोडल्या; पण अजितदादांचा नेता सलग 2 दिवस सहकुटुंब भेटला; पाहा PHOTOS

Jagdish Patil

लिओनेल मेस्सी

अर्जेन्टिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनेल मेस्सी 3 दिवसीय भारत दौऱ्यावर आला होता.

Lionel Messi India Visit | Sarkarnama

कोलकाता

दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी कोलकात्यात मेस्सीला पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती.

Lionel Messi India Visit | Sarkarnama

संताप

मात्र कोलकात्यातील स्टेडियमवर मेस्सीला नीट पाहता आलं नाही म्हणून चाहत्यांनी खुर्च्या तोडत आपला संताप व्यक्त केला.

Lionel Messi India Visit | Sarkarnama

शाहरुख खान

मेस्सीने कोलकात्यात त्याच्या 70 फूट उंच पुतळ्याचे व्हर्चुअली उद्घाटन केलं. यावेळी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान देखील उपस्थित होता.

Lionel Messi India Visit | Sarkarnama

हैदराबाद

त्यानंतर मेस्सी हैदराबादमधील उप्पल स्टेडियमवर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासोबत फुटबॉल खेळला.

Lionel Messi India Visit | Sarkarnama

मुंबई

रविवारी मेस्सीचे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं.

Lionel Messi India Visit | Sarkarnama

वानखेडे स्टेडियम

वानखेडे स्टेडियमवर देखील मेस्सीची झलक पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती.

Lionel Messi India Visit | Sarkarnama

प्रफुल पटेल

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी त्यांच्या घरी मेस्सी आला होता, तेव्हाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

Lionel Messi India Visit | Sarkarnama

अनुभव

पटेल यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये 'मेस्सीला सलग दोन दिवस भेटण्याची संधी मिळाल्याचा अनुभव कायम स्मरणात राहील', असं लिहिलं आहे.

Lionel Messi India Visit | Sarkarnama

केक

या फोटोंमध्ये मेस्सीच्या स्वागतासाठी त्यांनी एक खास केक तयार केल्याचं दिसत आहे.

Lionel Messi India Visit | Sarkarnama

फोटोसेशन

तर यावेळी प्रफुल पटेल यांच्या कुटुंबियांनी मेस्सीसोबत फोटोसेशन केल्याचंही पाहायला मिळत आहे.

Lionel Messi India Visit | Sarkarnama

NEXT : स्टार फुटबॅालपटू लियोनेल मेसी आणि राहुल गांधी दोघांमध्ये रंगल्या गप्पा! 'या' फोटोंची होत आहे चर्चा..

Lionel Messi, Rahul Gandhi | Sarkarnama
क्लिक करा