longest serving chief ministers : सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले भारतातील 8 नेते

Rashmi Mane

मुख्यमंत्रिपद

भारतीय राजकारणात असे काही मुख्यमंत्री झाले आहेत ज्यांनी दीर्घकाळ पद भूषवले.

Parliament of India | Sarkarnama

सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद

आज आम्ही तुम्हाला कोण आहोत अशा नेत्यांची यादी ज्यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

Sarkarnama

पवनकुमार चामलिंग

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम सध्या सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर आहे.

Sarkarnama

चामलिंग

चामलिंग 24 वर्षे 5 महिने मुख्यमंत्री राहिले आहेत. 12 डिसेंबर 1994 ते 27 मे 2019 पर्यंत मुख्यमंत्रीपद भूषवले.

Sarkarnama

नवीन पटनायक

चामलिंगनंतर सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री असणारे ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. पटनायक यांचा कार्यकाळ 23 वर्षे 139 दिवसांचा होता.

Sarkarnama

ज्योती बसू

तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू आहेत, ज्यांचा कार्यकाळ 23 वर्षे 137 दिवसांचा होता.

Sarkarnama

गेगॉन्ग अपांग

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गेगॉन्ग अपांग यांचा कार्यकाळ 19 वर्षे 14 दिवसांचा होता.

Sarkarnama

लाल थनहवला

मिझोरामचे माजी मुख्यमंत्री लाल थनहवला 18 वर्षे 269 दिवस या पदावर कार्यरत होते.

Sarkarnama

वीरभद्र सिंह

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी 21 वर्षे 13 दिवस मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

Sarkarnama

माणिक सरकार

त्रिपुराचे मुख्यमंत्री असलेले माणिक सरकार 19 वर्षे 365 दिवस सत्तेवर होते.

Sarkarnama

एम करुणानिधी

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी 18 वर्षे, 362 दिवस या पदावर काम केले.

Sarkarnama

Next : राज्यातील शेतीला 'अच्छे दिन' दाखवणाऱ्या 'या' नेत्याचा विक्रम कोण मोडणार? पुढील पाच वर्षे अशक्यच...?

येथे क्लिक करा