Most Powerful Indians : मोदी, अदानी, जयशंकर...पाहा देशातील टॉप 10 पॉवरफुल व्यक्तींच्या यादीत कोणाचा समावेश?

Rashmi Mane

नरेंद्र मोदी

इंडियन एक्सप्रेसने देशातील टॉप-100 पॉवरफुल व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

अमित शाह

दुसऱ्या स्थानावर येतात अमित शाह.

Amit Shah | Sarkarnama

मोहन भागवत

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत तिसऱ्या स्थानावर येतात.

Mohan Bhagwat | Sarkarnama

CJI DY चंद्रचूड 

धनंजय चंद्रचूड हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश आहेत.

Dhananjaya Y. Chandrachud | Sarkarnama

 एस जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचाही या यादीत समावेश आहे.

Most Powerful Indians | Sarkarnama

योगी आदित्यनाथ 

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री.

Most Powerful Indians | Sarkarnama

राजनाथ सिंह

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह.

Most Powerful Indians | Sarkarnama

निर्मला सीतारमण

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Most Powerful Indians | Sarkarnama

जेपी नड्डा 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

Most Powerful Indians | Sarkarnama

Next: 'जया बच्चन' समाजवादी पार्टीच्या तिकीटावर सलग पाचव्यांदा राज्यसभेत!

येथे क्लिक करा