Cabinet Ministers: देशातील केंद्रीय मंत्रिपदे आणि त्यांची मुख्य कार्ये, जाणून घ्या सविस्तर...

सरकारनामा ब्यूरो

संरक्षण मंत्री

भारताच्या प्रत्येक भागाचे संरक्षण सुनिश्चित करण्याची जबाबदारी संरक्षण मंत्र्यांकडे असते. सशस्त्र दलांची सर्वोच्च कमांड राष्ट्रपतींकडे असते.

Rajnath Singh | Sarkarnama

गृहमंत्री

गृह मंत्रालय हे देशातील सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी राज्य सरकारांना मनुष्यबळ, आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन आणि कौशल्य प्रदान करतात.

Amit Shah | Sarkarnama

अर्थमंत्री

सरकारी व्यवहारांच्या लेखासंबंधी सर्व समस्या हाताळणे. त्याचबरोबर आर्थिक धोरण व्यवस्थापनाची जबाबदारी अर्थमंत्र्यांकडे असते.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

रस्ते, वाहतूक संशोधन, व्यवस्थेची गतिशीलता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी नियम आणि कायदे तयार करणे ही या मंत्रालयाची जबाबदारी असते.

Nitin Gadkari | Sarkarnama

परराष्ट्र मंत्री

भारताच्या परराष्ट्रांशी असलेल्या संबंधांच्या सर्व पैलूंसाठी परराष्ट्र मंत्रालय जबाबदार असते. भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणावर अंमलबजावणी करणे.

Subrahmanyam Jaishankar | Sarkarnama

कृषी व शेतकरी कल्याण मंत्री

कृषीतील मूलभूत ऑपरेशन, संशोधन आणि तंत्रज्ञान विकास तसेच राज्य सरकार आणि देशातील विविध संस्थांमधील संबंध सुधारणे या विभागाची जबाबदारी आहेत.

Narendra Singh Tomar | Sarkarnama

शिक्षणमंत्री

देशभरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता सुधारणे, शिक्षणाची उपलब्धता नसलेल्या प्रदेशांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करुन त्यावर अंमलबजावणी करणे.

Dharmendra Pradhan | Sarkarnama

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री

भारताचे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री नेतृत्व  करतात .

Piyush Goyal | Sarkarnama

अल्पसंख्याक व्यवहार मंत्री

अल्पसंख्याक समुदायांच्या फायद्यासाठी संपूर्ण धोरण आणि नियोजन तयार करणे. विकास कार्यक्रमांचे समन्वय साधून त्याचे मूल्यमापन करणे.

Smriti Zubin Irani | Sarkarnama

Next : हल्दीघाटी गाजवलेल्या योद्धा महाराणा प्रताप यांची लष्करी कारकीर्द...

येथे क्लिक करा