Indian Origin World Leaders : साऱ्या जगात गाजावाजा असलेले हे आहेत भारतीय वंशाचे 8 नेते...

Rashmi Mane

कमला हॅरिस

कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती आहेत. हॅरिसचा जन्म कॅलिफोर्नियामधील भारतीय आणि जमैकन वंशाच्या पालकांच्या घरी झाला. त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्य आहेत.

Sarkarnama

मोहम्मद इरफान अली

मोहम्मद इरफान अली यांचा जन्म 2 ऑगस्ट 2020 रोजी लिओनोरा, वेस्ट कोस्ट डेमेरारा येथे एका मुस्लिम इंडो-गुयानी कुटुंबात झाला. ते गयानाचे पहिले मुस्लिम राष्ट्राध्यक्ष आणि नूर हसनअली यांच्यानंतर अमेरिकेतील दुसरे मुस्लिम राष्ट्रप्रमुख आहेत.

Sarkarnama

चन संतोखी

माजी पोलिस अधिकारी चंद्रिकापेरसादी चान संतोखी हे 2020 पासून सुरीनामचे नववे अध्यक्ष आहेत. संतोखीचा जन्म लेलीडॉर्प, सुरीनाम येथे एका इंडो-सुरीनामी हिंदू कुटुंबात झाला.

Sarkarnama

अँटोनियो कोस्टा

मूळ गोव्याचे असलेले भारतीय वंशाचे अँटोनियो कोस्टा पोर्तुगालच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सोशालिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून निवडले गेले आहेत. 2015 पासून पोर्तुगालचे पंतप्रधान आहेत.

Sarkarnama

लिओ वराडकर

लिओ अशोक वराडकर हे आयर्लंडचे पंतप्रधान आहेत. लिओ वराडकर यांचे वडील हे मूळचे महाराष्ट्रातील सिंधुदुर्गातल्या मालवण येथील वराड गावचे आहेत.

Sarkarnama

प्रविंद जगन्नाथ

प्रविंद जगन्नाथ हे मॉरिशसचे राजकारणी असून, ते 2017 पासून पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. प्रविंद कुमार जगन्नाथ, जे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत.

Sarkarnama

पृथ्वीराज सिंह रुपून

पृथ्वीराजसिंह रुपून हे 2019 पासून मॉरिशसचे सातवे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म आर्य धर्माचे अनुयायी असलेल्या हिंदू कुटुंबात झाला.

Sarkarnama

ऋषि सुनक

ऋषि सुनक हे युनायटेड किंग्डमचे पहिले ब्रिटिश आशियाई आणि पहिले हिंदू पंतप्रधान आहेत.

R

Sarkarnama

Next : ममतादीदींचा Right Hand IPS राजीव कुमार आहेत तरी कोण? 

येथे क्लिक करा