Wayanad Lok Sabha constituency : प्रियांका गांधींविरोधात लढणाऱ्या नव्या हरिदास कोण?

Pradeep Pendhare

राहुल यांचा मतदारसंघ

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत दोन जागा जिंकल्यानंतर उत्तर प्रदेशातील रायबरेलीची जागा कायम ठेवली.

Rahul Gandhi | Sarkarnama

प्रियांका यांना संधी

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी-वड्रा काँग्रेसकडून उभ्या राहिल्या आहेत.

Priyanka Gandhi | Sarkarnama

नव्या हरिदास लढणार

प्रियंका गांधी यांच्याविरोधात भाजपने अभियंता असलेल्या 39 वर्षांच्या माजी नगरसेविका नव्या हरिदास उभ्या केल्या आहेत.

Navya Haridas | Sarkarnama

नव्या यांचे शिक्षण

नव्या यांनी 2007 मध्ये कालिकत विद्यापीठाच्या KMCT अभियांत्रिकी महाविद्यालयातून B.Tech केले आहे.

Navya Haridas | Sarkarnama

नगरसेविका

केरळच्या कोझिकोड महापालिकेत नगरसेविका राहिलेल्या नव्या यांना 2021 मध्ये भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली होती.

Navya Haridas | Sarkarnama

विधानसभेत पराभूत

विधानसभा निवडणुकीत नव्या यांची पराभव झाला असला, तरी त्यांना 24 हजार 873 तिसऱ्या क्रमाकांची मते मिळाली.

Navya Haridas | Sarkarnama

भाजपकडून पुन्हा संधी

भाजपने आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वायनाड लोकसभा पोट निवडणुकीत नव्या हरिदास यांना संधी दिली.

Navya Haridas | Sarkarnama

NEXT : युगांडा पोलिसांनी अटक केलेली भारतीय वंशाच्या अब्जाधीशाची मुलगी वसुंधरा ओसवाल कोण

येथे क्लि करा :