Lok Sabha Election 2024 : बिहारमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार

Vijaykumar Dudhale

अपक्ष

बिहारमधील पाच लोकसभा मतदारसंघात 35 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत, त्यातील पाच जणांवर गुन्हे दाखल असून चार अपक्ष उमेदवारांवर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

Independent candidate | Sarkarnama

राष्ट्रीय जतना दल

राष्ट्रीय जतना दलाचे चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत, त्यातील एकावर गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे.

RJD | Sarkarnama

भारतीय जनता पक्ष

भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यातील एकावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.

BJP | Sarkarnama

समता पार्टी

समता पार्टीचे तीन मतदारसंघात उमेदवार आहेत, त्यातील एकावर गंभीर गुन्ह्याची नोंद झालेली आहे.

Samata party | Sarkarnama

जेडीयू

जेडीयू पक्षाकडून पाचव्या टप्प्यात एक उमेदवार निवडणूक लढवत आहे, त्या एका उमेदवारही गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे.Sar

JDU | Sarkarnama

काँग्रेस

काँग्रेसकडून एक उमेदवार रिंगणात आहेत, त्या उमेदवारावरही गुन्हा दाखल आहे.

Congress | Sarkarnama

द अग्रणी पार्टी

द अग्रणी पार्टी नावाचा स्थानिक पक्षाचे एक उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, त्याच्यावरही गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे.

The Agrani Party | Sarkarnama

भारतीय एकता दल

भारतीय एकता दल नावाच्या पक्षाकडून एकजण आपले नशीब अजमावत आहे. त्याच्यावरही एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.

Bhartiya Ekta Dal | Sarkarnama

निवडणुकांच्या रणधुमाळीत गौप्यस्फोटांची मालिका; बड्या नेत्यांनी सांगितली 'अंदर की बात!'

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama