Pawan Singh : भाजपने उमेदवारी जाहीर करूनही निवडणूक न लढवण्याची घोषणा; कोण आहेत पवन सिंह ?

Ganesh Thombare

उमेदवारांची यादी जाहीर

भाजपने लोकसभेसाठी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली.

Pawan Singh | Sarkarnama

पवन सिंहांना उमेदवारी

या यादीमध्ये पवन सिंह यांचंही नाव जाहीर करण्यात आलं.

Pawan Singh | Sarkarnama

आसनसोलमधून उमेदवारी

पवन सिंह यांचं नाव आसनसोल मतदारसंघातून जाहीर करण्यात आलं.

Pawan Singh | Sarkarnama

निवडणूक लढवण्यास नकार

आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास पवन सिंह यांनी नकार दिला.

Pawan Singh | Sarkarnama

भोजपुरी गायक

भाजपने उमेदवारी दिलेले पवन सिंह हे भोजपुरी गायक आहेत.

Pawan Singh | Sarkarnama

भाजपमध्ये खळबळ

पवन सिंह यांनी केलेल्या ट्विटमुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली.

Pawan Singh | Sarkarnama

निवडणूक लढवण्यास नकार का ?

लोकसभा निवडणूक लढवण्यास त्यांनी नकार का दिला ? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Pawan Singh | Sarkarnama

सिंहांची समजूत घालणार ?

भाजपचे वरिष्ठ नेते पवन सिंह यांची समजूत घालण्याची शक्यता आहे.

Pawan Singh | Sarkarnama

Next : भाजपच्या 195 जणांच्या यादीत एकमेव मुस्लीम उमेदवार; कोण आहेत डॉ.अब्दुल सलाम ?

Abdul Salam
येथे क्लिक करा :