Abdul Salam : भाजपच्या 195 जणांच्या यादीत एकमेव मुस्लीम उमेदवार; कोण आहेत डॉ.अब्दुल सलाम ?

Ganesh Thombare

मूळ केरळचे

अब्दुल सलाम हे मूळ केरळमधील तिरूरचे आहेत.

Abdul Salam | Sarkarnama

विद्यापीठाचे कुलगुरू

अब्दुल सलाम हे केरळमधील कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू होते.

Abdul Salam | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

2019 मध्ये अब्दुल सलाम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Abdul Salam | Sarkarnama

विधानसभेची निवडणूक

2021 ला त्यांनी केरळ विधानसभेची निवडणूक नेमोम मतदारसंघातून लढवली होती.

Abdul Salam | Sarkarnama

कोणताही गुन्हा नाही

डॉ.अब्दुल सलाम यांच्यावर आत्तापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Abdul Salam | Sarkarnama

उमेदवारी जाहीर

भाजपने 2024 च्या लोकसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये त्यांचे नाव आहे.

Abdul Salam | Sarkarnama

एका मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी

195 उमेदवारांपैकी भाजपने फक्त एका मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली.

Abdul Salam | Sarkarnama

निवडणुकीच्या मैदानात

केरळच्या मलप्पूरममधून भाजपने डॉ.सलाम यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले.

Abdul Salam | Sarkarnama

विद्यापीठाचे कुलगुरू

डॉ.अब्दुल सलाम हे 2011-2015 या दरम्यान कुलगुरू म्हणून कार्य केले.

Abdul Salam | Sarkarnama

Next : छत्रपती संभाजी महाराज यांचे 65 फुट उंच शिल्प उभारले जाणार

Cm Eknath Shinde