Lok Sabha Election 2024 : उत्तर मध्य मुंबईत'रील' नाही तर 'रियल' सामना; 'या' अभिनेत्रींच्या नावाची चर्चा

Sunil Balasaheb Dhumal

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात दोनदा विजयी झालेल्या पूनम महाजन यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीने तिकीट मागितले आहे.

Poonam Mahajan | Sarkarnama

उत्तर मध्य मुंबई हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथून स्वरा भास्कर यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.

Swara Bhaskar | Sarkarnama

काँग्रेसमध्ये अभिनेत्रीबाबत विचार सुरू असल्याने भाजपही दिग्गज मराठमोळ्या माधुरी दीक्षित यांना तिकीट देण्याची शक्यता आहे.

Madhuri Dixit | Sarkarnama

अभिनेत्रींच्या चर्चेमुळ यंदा पूनम महाजन यांना तिकीट घोषित होते की नाही, यावर विचार मंथन सुरू आहे.

Poonam Mahajan | Sarkarnama

पूनम महाजन या 2014 मध्ये एक लाख 86 हजार मतांनी तर 2019 मध्ये 1 लाख 30 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत.

Poonam Mahajan | Sarkarnama

आता येथून भाजप अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना भाजप तिकीट देण्याची शक्यता आहे.

Madhuri Dixit | Sarkarnama

त्यामुळे येथून माधुरी दीक्षित विरोधात स्वरा भास्कर हा 'रील' नाही तर 'रियल' सामना रंगण्याची चिन्हं आहे.

Madhuri Dixit, Swara Bhaskar | Sarkarnama

NEXT : अभिनेता गोविंदाची पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री...!

येथे क्लिक करा